जिल्हा परिषद कार्यालय ओस
By | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:04+5:302020-11-28T04:10:04+5:30
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी पदवीधर निवडणुकीच्या प्रशिक्षणाला होते. तर पदाधिकारीही निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असल्याने कार्यालयीन ...

जिल्हा परिषद कार्यालय ओस
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी पदवीधर निवडणुकीच्या प्रशिक्षणाला होते. तर पदाधिकारीही निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असल्याने कार्यालयीन कामकाजाचा आठवड्याचा शेवटचा दिवस असताना जिल्हा परिषद कार्यालय ओस दिसून आले.