शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या युवकाचा कागजीपुरा येथील तलावात बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:44 IST

तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला.

खुलताबाद ( औरंगाबाद ) : मित्रांसोबत फिरण्यासाठी कागजीपुरा येथे गेलेल्या औरंगाबाद येथील एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि. २१ ) दुपारी घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील अल्तमश कॉलनी  येथील नसीम खान मोबीनखान, शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान हे तिघे मित्र कागजीपुरा येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी औरंगाबाद - धुळे महामार्गावर असलेल्या एका तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. नसीमखान मोबीनखान व शेख अरबान शेख शब्बीर हे दोघे तलावात उतरले. मात्र नसीमखान यास  पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावातील खड्ड्यात बुडाला. 

शेख अरबान शेख शब्बीर व मुस्तखीमखान मजहरखान यांनी लागलीच मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक तेथे आले. शेख आरीफ अब्दूल गफूर यांनी लागलीच पाण्यात उडी नसीमखान मोबीनखान यास बाहेर काढले. तपासणी अंती तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. कागजीपुरा येथील तलावातील गाळ-  माती काढण्यात आल्याने तलावात मोठ मोठी खड्डे पडले असल्याने हा तलाव धोकादायक आहे.  घटनास्थळी पोहेकॉ संजय जगताप, प्रकाश मोहीते, शिंदे यांनी पंचनामा केला असून खुलताबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बचाव कार्यात कागजीपुरा चे सरपंच शेख अहेमद, पोलीस पाटील मोहम्मद ईरफान ग्रा .पं. सदस्य महंमद रिजवान, अब्दुल आरीफ अब्दुल गफुर यांचा सहभाग होता. 

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीKhulatabadखुल्ताबादAurangabadऔरंगाबाद