आपली मुले शाळेत इतकी उदासीन का ?

By Admin | Updated: July 10, 2016 01:10 IST2016-07-10T00:54:52+5:302016-07-10T01:10:23+5:30

आपली मुले शाळेत इतकी उदासीन असतात का? सहजपणे आपले लक्ष केंद्रित करू शकत नाहीत का? त्याला मोजकेच खरे मित्र आहेत का? तो सहजपणे निराश होतो का? अनेक पालक असे विचार करतात,

Is your school so depressed at school? | आपली मुले शाळेत इतकी उदासीन का ?

आपली मुले शाळेत इतकी उदासीन का ?

आपली मुले शाळेत इतकी उदासीन असतात का? सहजपणे आपले लक्ष केंद्रित करू शकत नाहीत का? त्याला मोजकेच खरे मित्र आहेत का? तो सहजपणे निराश होतो का? अनेक पालक असे विचार करतात, तसेच आपणही करता का? परस्परांशी मर्यादित संवाद हे याचे उत्तर आहे.
पूर्वी मुले नैसर्गिक आणि खुल्या वातावरणात खेळत असत, ज्यामुळे ते सामाजिक कौशल्य शिकत असत आणि त्याचे आचरण करीत असत; परंतु तंत्रज्ञानामुळे मुले खेळण्याऐवजी फोन, लॅपटॉप आणि संगणकावर वेळ व्यतीत करतात. यशस्वी लोक मोठ्या प्रमाणात सामाजिक कौशल्य शिकतात आणि त्याचे आचरण करतात. भावी पिढी आनंदी, सुदृढ आणि यशस्वी घडविण्यासाठी पालक म्हणून आपण जबाबदार आहोत. म्हणूनच जगभरातील पालक त्यांच्या मुलांना तल्लख, सामाजिक आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्यासाठी मदत करणारा हेलन’ओ ग्रेडी प्रोग्राम निवडतात. हेलन’ओ ग्रेडी प्रोग्राम ही विकास करणारी नाटक पद्धती आहे, ज्याने जगात झंझावात निर्माण केला आहे. या प्रोग्रामची स्थापना आॅस्ट्रेलियात १९७९ साली झाली. जगभरातील २५ देशांमधील एक दशलक्षपेक्षा जादा विद्यार्थी याचा व्यापकपणे उपयोग करीत आहेत. याचे तंत्र अचूक असून, शिक्षण पोषक आणि आनंददायी आहे. विविध वयोगटातील मुलांच्या विकासाच्या गरजांचा विचार करून आम्ही वयोगटानुसार वेगवेगळे प्रोग्राम तयार केले आहेत. आमच्याकडे ३ ते १७ वर्षांवरील मुलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम आहेत. आंतरराष्ट्रीयस्तरावर पुरस्कारप्राप्त हा प्रोग्राम औरंगाबादेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू करीत असल्याबद्दल ‘द यलो डोर’ला अभिमान वाटतो. आपल्या मुलाला जादुई दुनियेतील विकासाच्या नाटकात सहभागी होऊ द्या. ज्यामुळे त्याच्यामध्ये संवाद कौशल्य वाढेल, शक्ती आणि उत्साह वाढेल, ऐकण्याचे आणि बोलण्याचे कौशल्य वाढेल.
आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी ९८५०३७२८०० किंवा ९५२७७५२८०० या क्रमांकावर संपर्क साधा अथवा लोकमत भवन येथे ‘द यलो डोर’ ला भेट द्या.

Web Title: Is your school so depressed at school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.