शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मतदानाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणारा तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:09 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यास गुन्हे शाखेने आज शुक्रवारी (दि.२६) अटक केली.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यास गुन्हे शाखेने आज शुक्रवारी (दि.२६) अटक केली.शेख इब्राहिम शेख करीम, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, २३ मार्च रोजी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. तेव्हा एका मतदान केंद्रावर मतदान करणाºया अनोळखी व्यक्तीने एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मतदान करीत असल्याचा व्हिडिओ मोबाईलवर तयार केला. हा व्हिडिओ टिकटॉक या सोशल मीडियावर अपलोड करून तो व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबतची तक्रार नायब तहसीलदार सिद्धार्थ धनजकर यांनी २३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या तक्रारीनुसार सायबर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. राहुल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक हेमंत तोडकर, कर्मचारी मनोज चौहान, भगवान शिलोटे, दत्ता ढंगारे, संतोष सूर्यवंशी, संजय खोसरे, महिला कर्मचारी तेलुरे यांच्या पथकाने तपास करून आरोपी शेख इब्राहिम याला अटक केली. इब्राहिम या कॅनॉट प्लेसमधील एका मोबाईल शॉपीवर काम करतो.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक