पहिलवान राहुल कसारे, मनोज घनवट यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:23 IST2019-03-17T00:23:34+5:302019-03-17T00:23:50+5:30
हर्सूल येथील हरसिद्धी व्यायामशाळेतील मल्ल राहुल कसारे व मनोज घनवट यांची सातारा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे होणाऱ्या गुणवत्ताधारक पहिलवानांच्या शिबिरासाठी निवड झाली आहे. राहुल कसारे व मनोज घनवट यांना एनआयएस कुस्ती प्रशिक्षक हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, नवनाथ औताडे यांचे मार्गदर्शन लाभले.

पहिलवान राहुल कसारे, मनोज घनवट यांची निवड
औरंगाबाद : हर्सूल येथील हरसिद्धी व्यायामशाळेतील मल्ल राहुल कसारे व मनोज घनवट यांची सातारा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे होणाऱ्या गुणवत्ताधारक पहिलवानांच्या शिबिरासाठी निवड झाली आहे.
राहुल कसारे व मनोज घनवट यांना एनआयएस कुस्ती प्रशिक्षक हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, नवनाथ औताडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल हरसिद्धी व्यायामशाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूनम बमणे, माधदू बमणे, साईनाथ हरणे, संतोष फटांगडे, शंकर बमणे, फुलचंद दुबेले, माधव वाणी, प्रकाश ब्रह्मकर आदींनी अभिनंदन केले.