शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शन की राजकारण : प्रवीण तोगडियांचा औरंगाबादमध्ये राहणार दोन दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:22 IST

शनिवारी  घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन प्रवीण तोगडिया रवाना होतील. दरम्यान, तोगडिया यांच्या आगमनामागचे खरे कारण हे देवदर्शन आहे की काही राजकारण आहे, याबाबत शहरातील राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा होती. 

औरंगाबाद : विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचा औरंगाबादेत  दोन दिवस मुक्काम असून, गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांचे विमानाने दिल्लीहून शहरात आगमन झाले. शहरात त्यांचा मुक्काम व येण्या-जाण्याच्या रस्त्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांसह ७५० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

शहरात आगमन झाल्यावर ते काल्डा कॉर्नर येथील एका व्यक्तिकडे  चहापानास गेले. तेथून बीड बायपास रस्त्यावरील  आणखी एका व्यक्तिकडे ते रात्री मुक्कामी होते. श्रीरामे यांनी सांगितल्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी ते सकाळी परभणीकडे रवाना होतील. रात्री औरंगाबादेत परत येऊन पुंडलिकनगर रोडवरील एका परिचिताच्या घरी मुक्कामी राहतील. शनिवारी  घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन ते रवाना होतील. दरम्यान, तोगडिया यांच्या आगमनामागचे खरे कारण हे देवदर्शन आहे की काही राजकारण आहे, याबाबत शहरातील राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा होती. 

झेड प्लस सुरक्षा आणि दिमतीला ताफातोगडिया यांचे आगमन व दोन दिवसांच्या मुक्कामाने पोलिसांची चांगलीच धावपळ होणार असे दिसते. घातपातविरोधी पथकाकडून रहदारीचा मार्ग तसेच मुक्काम, चहापान, भोजन इत्यादी ठिकाणी तपासणी केली जात असून, बंदोबस्तही लावला आहे. २ पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे ३०० कर्मचारी, ४०० पोलीस कर्मचारी, विशेष पोलीस अधिकारी, ३ स्ट्राईंिकंग फोर्स, असा ताफा त्यांच्या दिमतीला राहणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसBJPभाजपा