ओवेसींसमोरच कार्यकर्ते भिडले!
By Admin | Updated: April 16, 2015 01:01 IST2015-04-16T00:04:21+5:302015-04-16T01:01:46+5:30
औरंगाबाद : असदोद्दीन ओवेसी यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ओवेसी यांच्या हस्ते होत असताना दोन गट आमने सामने भिडले

ओवेसींसमोरच कार्यकर्ते भिडले!
औरंगाबाद : ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ओवेसी यांच्या हस्ते होत असताना दोन गट आमने सामने भिडले. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खा. ओवेसी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात येणार असल्याचे पक्षाकडून चार दिवसांपासून सांगण्यात येत होते. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि असंतुष्ट कार्यकर्ते त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. सायंकाळी ७ वाजता रोजेबाग येथील उमेदवार इम्रान पटेल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून ओवेसी हर्षनगर-विश्वासनगर वॉर्डाचे उद्घाटन ओवेसी यांच्या हस्ते होत असताना दोन गट आमने सामने भिडले. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खा. ओवेसी मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात येणार असल्याचे पक्षाकडून चार दिवसांपासून सांगण्यात येत होते. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि असंतुष्ट कार्यकर्ते त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. सायंकाळी ७ वाजता रोजेबाग येथील उमेदवार इम्रान पटेल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून ओवेसी हर्षनगर-विश्वासनगर वॉर्डाचे