रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:04 IST2017-02-04T23:59:58+5:302017-02-05T00:04:38+5:30

जालना : रेल्वे स्थानकात वयोवृद्ध प्रवाशांना फलाट क्रमांक २ व ३ वर सहज जाता यावे म्हणून लिफ्ट बसविण्यात येत आहे.

Work on the lift in the railway station | रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम सुरू

रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम सुरू

जालना : येथील रेल्वे स्थानकात वयोवृद्ध प्रवाशांना फलाट क्रमांक २ व ३ वर सहज जाता यावे म्हणून लिफ्ट बसविण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत लिफ्ट सुरू होणार आहे.

Web Title: Work on the lift in the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.