शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोयगावात सुटीच्या दिवशीही कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:50 AM

तहसील कार्यालय सुरु : सन्मान योजनेच्या कामासाठी तब्बल ८० कर्मचारी जुंपले

सोयगाव : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या कामामुळे मंगळवारी सुटीच्या दिवशीही तहसीलचे कामकाज सुरु होते.पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून नावे अपलोड करण्याच्या कामासाठी मंगळवारी शिवजयंतीच्या सुटीच्या दिवशीही शासनाच्या चार विभागाच्या कर्मचाºयांनी तहसील कार्यालय गजबजून गेले होते. सुटीच्या दिवशीही तब्बल चार विभागांच्या ८० कर्मचाºयांना कामकाज करावे लागल्याने सुटी रद्द झाल्याची चर्चा होती.सोयगाव तालुक्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. संबंधित कर्मचाºयांनी गावागावात जावून शेतकºयांचे खाते क्रमांक, आधार आणि कुटुंबाची माहिती संकलित करून ही माहिती व पात्र शेतकºयांची नावे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामासाठी कृषी विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आणि सेवा संस्थांच्या सचिवांना मंगळवारी शिवजयंतीच्या सुटीच्या दिवशी तोंडी सूचनेवरून तहसील कार्यालयावर बोलाविण्यात आले होते.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी