व्हिलो ६७, लोकमत प्राॅपर्टी शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:07 IST2021-02-20T04:07:27+5:302021-02-20T04:07:27+5:30

पैठण रोड, ईटखेडा भागात उभा राहत असलेला व्हिलो ६७ हा प्रकल्प म्हणजे ६७ घरांची देखणी दुनिया आहे. ‘लोकमत’ प्रॉपर्टी ...

Willow 67, Lokmat Property Show | व्हिलो ६७, लोकमत प्राॅपर्टी शो

व्हिलो ६७, लोकमत प्राॅपर्टी शो

पैठण रोड, ईटखेडा भागात उभा राहत असलेला व्हिलो ६७ हा प्रकल्प म्हणजे ६७ घरांची देखणी दुनिया आहे. ‘लोकमत’ प्रॉपर्टी शोमध्ये या प्रकल्पाबाबत इत्यंभूत माहिती घेणे ग्राहकांना शक्य होत आहे.

औरंगाबादमध्ये उभा राहत असलेला हा एकमेव असा प्रकल्प आहे, ज्यामध्ये सर्व गाड्यांची पार्किंग ही तळमजल्यात होणार आहे. प्रत्येक व्हिलासाठी स्वतंत्र गाडी पार्किंग आणि स्वतंत्र सर्व्हंट रूम तळमजल्यावर उपलब्ध असणार आहे. त्यानंतर त्याच्या वर असणाऱ्या मजल्यावर प्रशस्त फ्लॅट असून हा भाग पूर्णपणे ‘व्हेईकल फ्री एरिया’ म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे ग्राहकांना प्रदूषणमुक्त भागात राहण्याचा आनंद मिळेल.

३ बीएचके आणि ४ बीएचके लक्झरियस व्हिला याठिकाणी उपलब्ध असून त्यांची किंमत १ कोटी १० लाखांपासून सुरू होत आहे. ‘लोकमत’ प्रॉपर्टी शोच्या काळात जर ग्राहकांनी फ्लॅट बुक केला, तर निश्चितच ग्राहकांना एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे.

Web Title: Willow 67, Lokmat Property Show