शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

जोर‘धार’चा पॅटर्न, पाऊस असा का वागतोय? सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:40 IST

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात मागील काही वर्षांपासून वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा बदललेला ट्रेंड हा खरीप हंगामासाठी घातक ठरतो आहे. हवामान खात्याच्या मते ३० सप्टेंबर हा पावसाळ्याचा शेवटचा दिवस असल्याचे जाहीर केले. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्टऐवजी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

जिल्ह्यात किती?जिल्ह्यात १४१ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद सप्टेंबर अखेरपर्यंत झाली.

सप्टेंबरमधली नोंदसप्टेंबरमध्ये ३९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २३३ मि.मी. अधिक हा पाऊस आहे.

जोर‘धार’चा पॅटर्नमागील पाच वर्षांत दोन वर्षे वगळले तर तीन वर्षांत सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला.

परतीचा पाऊसपरतीचा पाऊस खरीप हंगामातील पिकांची नासाडी करतो आहे. २ लाख ३७ हजार हेक्टरचे नुकसान जिल्ह्यात झाले.

कारणे काय?बंगालच्या उपसागरात सलग कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासह मराठवाड्यात जास्त पाऊस झाला.

जागतिक हवामान बदलाचा फटका?जागतिक हवामान बदलाचा फटका पूर्णत: मान्सूनच्या पॅटर्नवर बसला आहे. त्यामुळे पावसाचे चक्र बदलल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊसतालुका...................झालेला पाऊस .......टक्केछत्रपती संभाजीनगर... ७६७ मि.मी....... ११६ टक्केपैठण... ९३७ मि.मी............ १६६ टक्केगंगापूर...७२७ मि.मी............... १३६ टक्केवैजापूर... ७३३ मि.मी............... १६६ टक्केकन्नड... ९७० मि.मी............... १७१ टक्केखुलताबाद...९१५ मि.मी.................. १३४ टक्केसिल्लोड... ८४६ मि.मी................ १४९ टक्केसोयगाव... ९४० मि.मी............. १३४ टक्केफुलंब्री... ७२३ मि.मी...............१३२ टक्केएकूण... ८२४ मि.मी.................. १४१ टक्के

चक्रीवादळाचा परिणामचक्रीवादळाचा परिणाम आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यांमुळे मराठवाड्यात पाऊस जास्त झाला.- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ

पॅटर्न बदललामान्सूनचा पॅटर्न बदलल्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस झाला आहे. तापमानवाढीमुळे हा सगळा प्रकार होतो आहे. यापुढे आणखी पाऊस पडेल.- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Erratic Rainfall: September Showers Damage Crops in Marathwada

Web Summary : Marathwada's September rainfall surged, damaging crops. Excess rain, 141% above average, hit the region due to Bay of Bengal low-pressure areas and global climate change, impacting farmers significantly, especially in September.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी