शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी जनजागर

By admin | Updated: September 5, 2014 00:56 IST

सितम सोनवणे , लातूर येथील दीपज्योती नगर व श्री नगरातील नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने पाण्यासाठी जन जागर करण्यात येत आहे़ या अंतर्गत जल पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा,

सितम सोनवणे , लातूरयेथील दीपज्योती नगर व श्री नगरातील नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने पाण्यासाठी जन जागर करण्यात येत आहे़ या अंतर्गत जल पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा, नळाला तोट्या बसवा आणि पाण्याचे महत्व सांगणारा उपक्रम हाती घेतला आहे़ ‘पाण्यासाठी जागर’ या उपक्रमा अंतर्गत दररोज व्याख्यांनाचे अयोजन करण्यात येत आहे़लातूर शहरातील एमआयडीसी परिसराच्या जवळच असलेल्या दिपज्योती नगर व श्री नगर भागास नेहमीच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ तसेच लातूरकरांना ही पाणी टंचाई जाणवत आहे़ या टंचाईच्या काळात नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने जन प्रबोधन करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे़ या प्रबोधनामुळे जनतेस पाणी टंचाईच्या कारणांचा शोध व बोध करुन देण्यासाठी दररोज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे़ शैलेश लाहोेटी, अ‍ॅड़ बळवंत जाधव, नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक महादेव बरुरे, सपोउपनि़ वैजनाथ आडे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा या या विषयावर मार्गदर्शन केले़ तसेच अनंत चथुर्थी पर्यत हा उपक्रम चालणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे़ हा उपक्रम गणेश उत्सवापर्यंतच नाहीतर पुर्ण वर्षभर राबवला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे़ या अंतर्गत आपल्या परिसरात वृक्षारोपण, जल पुनर्भरण, नळाला तोट्या बसवणे या सर्व बाबींकडे मंडळाच्या वतीने लक्ष दिले जाणार आहे़ ज्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे़ हे मंडळाचे पहिलेच वर्ष आहे़ दीपज्योती नगर, श्री नगर भागातील तरूणांनी यावर्षी गणेश मंडळाची स्थापना केली आहे़ पहिले वर्ष असल्याने जलपुनर्भरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले़ पाणी टंचाई ही नागरी समस्या असून याकडे काळजीपूर्वक बघावे लागणार आहे़ लातूर शहर हे गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन ्रकरीत आहे़ त्यामुळे शहरात जनजागर होणे गरजेचे आहे़