लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान - Marathi News | Devendra Fadnavis on kabutarkhana controversy said this matter of society so health and faith should be balanced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान

Devendra Fadnavis on kabutarkhana controversy : मुंबईतील कबुतरखाना बंदीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली ...

सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले...  - Marathi News | My life is in danger due to my statements on Veer Savarkar, claims Rahul Gandhi, quoting Mahatma Gandhi, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, गांधीजींचा उल्लेख करत म्हणाले... 

Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे सध्या मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी कोर्चामध्ये एक खळबळजनक दावा केला आहे. ...

Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? - Marathi News | How can you issue such an order? bombay High Court slams Mumbai Municipal Corporation over kabutar khana issue What happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

Kabutar Khana News Today: कबुतरांना खाद्य देण्याच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेने यू-टर्न घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायालयाने बीएमसीचे कान पिळले आणि नवीन आदेश दिले. ...

भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | Sonia Gandhi's name was included in the voter list even before she acquired Indian citizenship, BJP makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव,भाजपाचा गंभीर आरोप

Sonia Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांच्या नोंदींवरून निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपानेही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच भ ...

'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम - Marathi News | Do you remember Lakshya's aavdi in 'Zhapatlela'?, Pooja Pawar currently working on this series | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम

Zapatlela Movie : 'झपाटलेला' सिनेमातील लक्ष्याची ही आवडी आता दिसते खूपच वेगळी आणि या मालिकेत करतेय लक्षवेधी भूमिका ...

"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण - Marathi News | "Santosh Deshmukh's work has made the village as proud as Delhi"; Sarpanch of Massajog Varsha Sonawane invited to hoist the flag | Latest beed News at Lokmat.com

बीड :"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण

"संतोष देशमुखांच्या पाणी क्रांतीला राष्ट्रीय मान्यता"; मस्साजोगच्या सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहणाचे निमंत्रण  ...

"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..." - Marathi News | bipasha basu shared criptic post after mrunal thakur muscles comment on her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

मृणालने स्वत:ची तुलना बिपाशा बासूशी करत तिच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं होतं. मृणाल ठाकूरच्या या व्हिडीओनंतर आता बिपाशानेही इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत तिला चोख उत्तर दिलं आहे.  ...

कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray should mediate and end the pigeon coop ban dispute; Jain sages appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...

मी मराठी आहे, मराठीत बोलतो. त्यामुळे हा वाद राज ठाकरे संपवू शकतात असं जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांनी सांगितले.  ...

SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम - Marathi News | SBI to Charge for Online IMPS Transfers New Rules from August 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

SBI New Rule : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने आता रिअल-टाइम फंड ट्रान्सफरवर शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून हा नियम लागू होईल. ...

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय? - Marathi News | maharashtra politics Eknath Shinde and Aditya Thackeray will come on the same stage, what is the exact reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : मुंबईतील वरळी येथे एका कार्यक्रमानिमित्त ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली. ...

पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०' - Marathi News | PWC announces 'Vision 2030', aims to provide jobs to 20,000 people in the next 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

कंपनी आगामी काळात सहा प्रमुख सेक्टरवर लक्ष केंद्रीत करणार आहे. ...