शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण; मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात तरुणाची पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 08:52 IST

शिवीगाळ प्रकरणी पालकमंत्र्याविरोधात तरुणाने करमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

करमाड : पालकमंत्री संदिपान भुमरे व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दरखवाडी येथील बाबासाहेब वाघ यांच्यातील संवादाची एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. दरम्यान, या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी करमाड पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

बाबासाहेब रामराव वाघ या तरुणाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या विरोधात काही आरोप केल्याने पालक मंत्री संदिपान भुमरे यांनी या तरुणास फोन करून शिवीगाळ केल्या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर दरखवाडी येथील बाबासाहेब वाघ या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी करमाड पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणीचा तक्रार अर्ज दिला असून करमाड पोलिसांमार्फत अर्ज प्राप्त झालेला असल्याचे कळविण्यात आले. हा तरुण विधानसभा मतदारसंघ पैठण व छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील दरकवाडी येथील रहिवासी असून सध्या तो संभाजीनगर येथे वास्तव्यास आहे.

टॅग्स :Sandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी