शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वंचितच्या बंदला औरंगाबादेत हिंसक वळण; दोन बसच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:19 IST

शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळला आहे.

औरंगाबाद : सीएए व एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीनेमहाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळला आहे.  मात्र दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बंदला हिंसक वळण लागत महावीर चौकाच्या पुढे एका सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासोबतच पैठण-औरंगाबाद रोडवर गेवराई  येथे एका बसवर अज्ञात लोंकांनी दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ शहागंज, औरंगपुरा येथील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.वंचितचे कार्यकर्ते सर्वाना बंदमध्ये सहभागी होण्याचे व व्यापारीपेठ बंद करण्याचे आवाहन करत होते. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फेरी काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, : पैठण-औरंगाबाद रोडवरील गेवराई  येथे नारायणगड - औरंगाबाद या  बसवर अज्ञात लोंकांनी दगडफेक केली. यात बसचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बसच्या काचा फुटल्या असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदAurangabadऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी