शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचे जोरदार सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:05 IST

इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य आणि कलागुणांच्या सादरीकरणादरम्यान चिमुकल्यांनी नाट्य, संवादाचे उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते यलो डोअरमध्ये आयोजित हेलेन ओ ग्रेडीच्या उपक्रमाचे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य आणि कलागुणांच्या सादरीकरणादरम्यान चिमुकल्यांनी नाट्य, संवादाचे उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते यलो डोअरमध्ये आयोजित हेलेन ओ ग्रेडीच्या उपक्रमाचे.यलो डोअरच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी लोकमत हॉल येथे चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यानी नाटकांचे सादरीकरण केले. याशिवाय विविध खेळांच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, कलागुणांना वाव आणि विचारक्षमतांना प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाकृतींना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि आर. जे. इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मनमितसिंग राजपाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.द यलो डोअरच्या माध्यमातून साडेतीन ते २८ वर्षांपर्यंतच्या मुले आणि युवकांसाठी ‘स्टोरी बुक अ‍ॅडव्हेन्चर अ‍ॅण्ड सिटीज’ हा आॅस्ट्रेलिया येथील ‘हेलेन ओ ग्रेडी’ हा उपक्रम पाच वर्षांपासून राबविला जात आहे.या उक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना, सहकार्यातून अध्ययन, व्यक्तिमत्त्व विकास करण्यात येत आहे. तसेच नृत्य, नाट्य, कथा, अभिनय या कलागुणांना संधी उपलब्ध करून दिली जाते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीLokmat Eventलोकमत इव्हेंटTeacherशिक्षक