शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Video: रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरुणांना भररस्त्यात बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 16:34 IST

माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

औरंगाबाद: फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटांनी दोन तरुणांना भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी शहरातील कॅनॉट परिसरात घडली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चारपाच रिकव्हरी एजंट दोन तरुणांना बेल्ट, दांड्याने बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अचानक रिकव्हरी एजंटांनी तरुणांना मारहाण सुरु केल्याने कॅनॉट परिसरात खळबळ उडाली होती.

शहरातील कॅनॉट परिसरात आज दुपारी अचानक चार ते पाच तरुणांनी काठ्या , बेल्टने दोघांना बेदम मारहाण सुरु केली. समोरचे तरुण हात जोडून विनंती करत होते. पण त्यांनी एकाला खाली पाडत पुन्हा मारहाण सुरु केली. लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण करण्यात आली. प्राथमिक माहिती नुसार, मारहाण करणारे एका फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजंट आहेत. तर समोरचे तरुण ग्राहक आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद