शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

वेदांत, स्पर्श यांचा विजयी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:53 AM

विभागीय क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या के.डी. गादिया स्मृती चषक जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत वेदात सरकार, स्पर्श पाटणी, चंद्राषू यांनी विजयी प्रारंभ केला आहे. या स्पर्धेत ५३९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. आज झालेल्या पहिल्या फेरीत १0 वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांत सरकार याने हर्ष संसारे याचा १५-१७,१५-१०, स्पर्श पाटणी याने पवन पवार याचा १५-०६, १५-०९ आणि चंद्राषू गुंडले याने आदित्य धूत याचा १५-४, १५-० असा पराभव केला.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या के.डी. गादिया स्मृती चषक जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत वेदात सरकार, स्पर्श पाटणी, चंद्राषू यांनी विजयी प्रारंभ केला आहे. या स्पर्धेत ५३९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.आज झालेल्या पहिल्या फेरीत १0 वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांत सरकार याने हर्ष संसारे याचा १५-१७,१५-१०, स्पर्श पाटणी याने पवन पवार याचा १५-०६, १५-०९ आणि चंद्राषू गुंडले याने आदित्य धूत याचा १५-४, १५-० असा पराभव केला.मुलींच्या गटात संजना राजपूत हिने शालिनी महाजन हिच्यावर १५-६, १५-२ अशी मात केली. शर्वरी निटूरकर हिने सान्वी होलंबे हिच्यावर १५-३, १५-१३ असा विजय मिळवला. मुलांच्या १३ वर्षांखालील वयोगटात प्रज्वल बोर्डेने आरुष याच्यावर १५-१0, १२-१५, १५-११ अशी मात केली. कौशल कुलकर्णी याने आर्यन मारा याच्यावर १३-१५, १५-८, १५-१0 असा विजय मिळवला. मुलींच्या गटात सिया बेंबडे हिने प्राप्ती साळवे हिच्यावर १५-१, १५-0 तर मुस्कान देशमुख हिने सांची ढेपे हिच्यावर १५-५, १५-४ अशी मात केली. पूर्वी गोयल हिने सृष्टी रोजेकर हिचे आव्हान १५-७, १५-१ ने मोडीत काढले. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच हस्ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकणाऱ्या सोनाली मिरखेलकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव सिद्धार्थ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नरेश गुंडले यांनी आभार मानले. याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, अतुल कुलकर्णी, जावेद पठाण, हिमांशू गोडबोले, ऋतुपर्ण कुलकर्णी, प्रभू रापतवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :BadmintonBadminton