शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लहरी निसर्ग! जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारच दिवस पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:15 IST

लहरी निसर्गाचा पेरण्यावर मोठा परिणाम; मे महिन्यात सरासरी १५ दिवस पाऊस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जून महिन्यातील पूर्वार्धातील १५ पैकी चार दिवस पावसाने हजेरी लावली. ११ दिवस कोरडे गेले आहेत. याचा परिणाम पेरण्यांवर होतो आहे.

जूनच्या तुलनेत मे महिन्यात मात्र अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीच पाणी केले. ३१ पैकी सरासरी १५ दिवस पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. १४ मि.मी. पाऊस मे महिन्यात होणे अपेक्षित असताना १५० मि.मी. पाऊस झाला. १०८३ टक्के इतका हा पाऊस असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मागील वर्षी म्हणजेच १५ जून २०२४ पर्यंत ११९ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली होती. यंदा ११.३ मि.मी.पाऊस १५ जूनपर्यंत झाला आहे. ९० टक्के पावसाची तूट आहे. ५८१.७ मि.मी. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान आहे.

दरम्यान, रविवारी शहर व परिसरात ४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रता ९५ टक्के होती.मे महिन्यात सुमारे १५ दिवस पाऊस बरसला. जिल्ह्यात १५० मि.मी. पावसाची नोंद झाली. साधारणत: १५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात अपेक्षित असतो. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर जून महिन्यात नियमित पावसाळा लागूनही पाऊस होत नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम झाला आहे.

१५ जूनपर्यंत पावसाचे दिवस...१५ जून : ४.४ मि.मी.१३ जून : ५.८ मि.मी.१२ जून : १८ मि.मी.५ जून : ३.७ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र