खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ३६ जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:13+5:302021-01-08T04:09:13+5:30
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक कापसे, पी. बी. गवळी, डी. पी. गोरे तलाठी, ...

खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ३६ जागा बिनविरोध
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक कापसे, पी. बी. गवळी, डी. पी. गोरे तलाठी, विनोद जाधव, विनेश महेर, राऊत, भगवान घुसळे ,अशोक गर्गे ,विलास वाहूळ आदी परिश्रम घेत आहेत.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
वेरूळ -३, पळसवाडी-५, बाजार सावंगी-२, झरी-१, पिंप्री -२, सुल्तानपूर-४, गोळेगाव-१, गदाना-२,
सोनखेडा-२, मावसाळा-२, कनकशीळ-७, निर्गुडी बु.-१, वडोद बु.-२, खांडी पिंपळगाव-२ असे एकूण-३६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या
वेरुळ-२१,पळसवाडी-२, कसाबखेडा-१४, धामणगाव-५, टाकळी राजेराय- ४, म्हैसमाळ-३, बाजार सावंगी-५, झरी-४, गल्ले बोरगाव-३२, पिंपरी-२, सुल्तानपूर-७, बोडखा-६, गदाना-६, सोनखेडा-५, खिर्डी-३, कागजीपूरा-१,
मावसाळा-१०, कनकशीळ-३, निर्गुडी बु.-२, सराई-९, भडजी-६, वडोद बु.-५, खांडी पिंपळगाव-२ अशा एकूण-१५७ उमेदवारांनी माघार घेतली आहे.