शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांसाठी मॅनेजरकडून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; तक्रार दाखल होताच झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:16 IST

लग्नाच्या १७ वर्षानंतर पतीची कुर्रता वाढली

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी भागात असलेल्या एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकाने पत्नीवरच सतत अनैसर्गिक अत्याचार करीत छळ केला. तसेच व्यवसाय टाकण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी मानसिक छळ, मारहाण केली. या प्रकरणी पत्नीने छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अत्याचारासह छळाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

जून २००४ मध्ये लग्न झालेल्या भाग्यश्री (नाव बदलले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पती गिरीश (नाव बदलले) हे वाळूज एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत मॅनेजर आहेत. दोघांना एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवस दिल्लीमध्ये नोकरी केल्यानंतर गिरीशची औरंगाबादेत २००८ मध्ये बदली झाली. तेव्हापासून तिघेजण सोबत राहत असत. मागील काही दिवसांपासून गिरीशला व्यवसाय सुरू करायचा असल्यामुळे तो पत्नी भाग्यश्रीला माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी छळ करीत होता. या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने १६ जुलै रोजी माहेर गाठले.

माहेरी दोघांच्या कुटुंबातील नातेवाईकांची १७ जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत गिरीशने यापुढे छळ करणार नाही, असा शब्द दिला. त्यामुळे भाग्यश्री पुन्हा त्याच दिवशी औरंगाबादत आल्या. त्याच रात्री ११ वाजेच्या सुमारास पुन्हा गिरीशने पैशासाठी वाद सुरू केले. या वादात भाग्यश्री यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्यावर खोलीमध्ये ओढत नेऊन गिरीशने अनैसर्गिक अत्याचार केले. यापूर्वीही त्याने अनेकवेळा इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार केले होते. त्यामुळे पतीसोबत राहण्यास भीती वाटत असल्यामुळे त्यांनी पोलिसात फोन केला. तेव्हा पतीने घरातील दोन लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे करीत आहेत.

१७ वर्षांनंतर वादभाग्यश्री व गिरीश यांच्या लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. एवढ्या कालावधीनंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. तसेच पतीच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद