विद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:16 AM2017-12-10T01:16:00+5:302017-12-10T01:16:58+5:30

गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.

 The University's athletics team departs | विद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना

विद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना

googlenewsNext

औरंगाबाद : गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.
रवाना झालेला विद्यापीठाचा पुरुष संघ : अनिल गुगासे (भालाफेक), अविनाश पाटील (तिहेरी उडी), पंढरी गडदे (४00 मी. धावणे), प्रमोद काळे (थाळीफेक), शुभम दांडगे (२00 मी. धावणे), रामेश्वर मुंजाळ (८00 व १५00 मी. धावणे), दिनेश पवार (भालाफेक). महिला संघ : स्नेहल हरदे (उंच उडी), सपना ढमाले (१00 व २00 मी. धावणे), लतिका शिंदे (१५00 मी. धावणे), निकिता नन्नावरे (५ कि. मी. धावणे.) प्रशिक्षक : सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, व्यवस्थापक : पूनम राठोड).
या संघाला क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, किरण शूरकांबळे, अभिजितसिंग दिख्खत आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  The University's athletics team departs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.