केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सभा
By Admin | Updated: April 15, 2017 00:20 IST2017-04-15T00:15:16+5:302017-04-15T00:20:31+5:30
लातूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी सकाळी ९.१५ वाजता जाहीर सभा राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सभा
लातूर : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी सकाळी ९.१५ वाजता जाहीर सभा राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. मनपा निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे, असे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.