शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

रोजगार हमीच्या कामावर दोन हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:14 AM

फुलंब्री : १४९ कामे सुरू; तालुक्यात आणखी गावांमध्ये मागणी

फुलंब्री : तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची विविध प्रकारची १४९ कामे सुरू असून, या कामावर २ हजार मजूर काम करीत आहेत. सधा तालुक्यातील आणखी काही गावांतील नागरिकांनी हाताला काम मिळावे म्हणून मागणी केली आहे.फुलंब्री तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सतत पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. यांचा परिणाम उत्पन्नावर झालेला दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. एकतर पिण्याच्या पाण्याची टंचाई त्यात पोट भरण्यासाठी रोजगार हमीच्या कामाकडे वळले आहेत.फुलंब्री तालुक्यातील ५५ गावांमध्ये गाळ काढणे, रोपवाटिका तयार करणे, वैयक्तिक विहिरी, सार्वजनिक विहिरी, घरकुल बांधणे अशा प्रकारची एकूण १४९ कामे सुरू असून, या कामांवर १९३८ मजूर आजघडीला काम करीत आहेत.बोधेगाव येथील मजूर मात्र प्रतीक्षेत-तालुक्यातील बोधेगाव बु. येथील ग्रामपंचायतीकडे गावातील १७० मजुरांनी हाताला काम मिळावे म्हणून मागणी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित मजुराचे नमुना ४ चे अर्ज भरून ते तहसील कार्यालयात कामे मंजूर करण्याचे प्रस्ताव महिनाभरापासून दाखल करण्यात आलेले आहे. मात्र, अजूनही त्याची दखल घेतली नाही, अशी माहिती माजी सरपंच राजेंद्र वाघ यांनी दिली आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागEmployeeकर्मचारी