शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

हाकेचे अंतर अन डोळ्याने दिसणारे घर गाठण्यासाठी दोन कि.मी. फेरा

By साहेबराव हिवराळे | Updated: July 1, 2023 20:38 IST

एक दिवस एक वसाहत: काखेत कळसा अन् गावाला वळसा ...! दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरवासीयांची व्यथा

छत्रपती संभाजीनगर : देवळाईतील माउलीनगर मागील गट ९०,९२,९४,९६ मागील दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरातून शहरात येणारे रस्तेच विकासकांनी बंद केल्याने अगदी घराजवळ असूनही नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा मारून नाईकनगरमार्गे घर गाठावे लागते.

या परिसरात अंदाजे १० डॉक्टर, २० वकील, काॅर्पोरेट सेक्टरमधील अधिकारी, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात. येथील रहिवासी मनपाकडे कर अदा करतात, तरीदेखील त्यांना मनपा मूलभूत प्रश्नांसाठी वेठीस धरताना दिसत आहे. कारण ही मंडळी ऑनलाइन तक्रारीही करू शकतात. पण आता कंटाळलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

... अन्यथा आंदोलनकाही रस्ते बनले; परंतु इतर सुविधा तर रेंगाळलेल्याच आहेत. रस्ते मोकळे करावेत अन्यथा आंदोलन करावे लागेल.- हेमा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा

ज्येष्ठांना अधिक त्रास..भिंतीपलीकडचे सर्व काही दिसते मात्र भिंत ओलांडून जाणे शक्य नाही. तातडीच्या गंभीर प्रसंगीही दूरवरून घर गाठावे लागते.- शरद देशपांडे (ज्येष्ठ नागरिक)

घाण पाण्यातून नाइलाजाने जावे लागते...ड्रेनेजलाइन व पाण्याचीही लाइन टाकण्यात आलेली नाही. सेफ्टी टँक ओव्हरफ्लो होऊन ते पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. याविषयी ना मनपा लक्ष देते ना कुणी पदाधिकारी. प्रश्न मांडावेत कुणाकडे, असा सवाल आहे.-प्रल्हाद बावस्कर, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका