शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस पंकज अतुलकरसह नाशिकच्या दोन डॅशिंग पोलिस अधिकारी छत्रपती संभाजीनगरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:42 IST

आयपीएस पंकज अतुलकर यांच्यासह शर्मिष्ठा घारगे शहराच्या पोलिस उपायुक्तपदी

छत्रपती संभाजीनगर : आयपीएस अधिकारी पंकज अतुलकर यांच्यासह नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांची शहराच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी माधुरी कांगणे यांची वर्णी लागली आहे.

शुक्रवारी गृहमंत्रालयातर्फे राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलिस उपायुक्त, अपर अधीक्षकांच्या बदल्या जाहीर झाल्या. एकूण ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. शहर पोलिस मुख्यालय, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांची मुंबईस्थित मुख्यमंत्री सुरक्षा, विशेष सुरक्षा विभागाच्या अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक संदीप आटोळे यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली.

नाशिकच्या दोन डॅशिंग अधिकारी शहरातनाशिक शहर व जिल्ह्यात उल्लेखपूर्ण कारवाई करणाऱ्या माधुरी कांगणे छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षकपदी तर नाशिक एसीबी विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर या शहराच्या उपायुक्तपदी येत आहेत.

उपायुक्तपदी पुन्हा आयपीएसशहराला गत वेळी नितीन बगाटे व नवनीत काँवत हे दोन तरुण आयपीएस अधिकारी उपायुक्त म्हणून लाभले होते. आता पुन्हा गृहमंत्रालयाने २०२० चे तरुण आयपीएस अधिकारी असलेले पंकज अतुलकर यांची उपायुक्तपदी नियुक्ती केली.

अन्य अधिकाऱ्यांच्याही बदल्याएटीएस अधीक्षक सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली. रत्नागिरीच्या अपर अधीक्षक जयश्री गायकवाड यांची छत्रपती संभाजीनगर विभागाच्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या उपायुक्त, परभणीचे अपर अधीक्षक यशवंत काळे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी वर्णी लागली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी