तुळजापुरच्या गोंधळाने दणाणले बंगळूरू
By Admin | Updated: January 21, 2017 00:04 IST2017-01-21T00:02:18+5:302017-01-21T00:04:54+5:30
तुळजापुर : बंगळूरु येथे भरलेल्या १६८ देशांच्या प्रतिनिधी सभेत महाराष्टाचे लोककलेचे नेतृत्व करणाऱ्या तुळजापुर संस्कारभारतीच्या कलाकारांनी तुळजाभवानीचा गोंधळ सादर केला.

तुळजापुरच्या गोंधळाने दणाणले बंगळूरू
तुळजापुर : आर्ट आँफ लिव्हींग आंतराष्टीय सेंटर बंगळूरु येथे भरलेल्या १६८ देशांच्या प्रतिनिधी सभेत महाराष्टाचे लोककलेचे नेतृत्व करणाऱ्या तुळजापुर संस्कारभारतीच्या कलाकारांनी तुळजाभवानीचा गोंधळ सादर केला.
यामध्ये कृष्णा पाटील,पृथ्वीराज महामुनी, ऐश्वर्या महामुनी, पद्मजा आवटी, रूतुजा महामुनी, प्रतिक अंबुरे, रोहित धर्माधिकारी, सौरभ धर्माधिकारी, रोहित भोसले, सुजित सुरवसे, कृष्णा नळैगांवकर, क्षिताजी पारधे, साक्षी रूईकर, वैष्णवी कुलकर्णी, वैभवी कासेगांवकर, निशीगिंधा कदम, प्रेम दिवटे, मिताली व्यास, व दिपक महामुनी यांनी सहभाग घेतला होता. तुळजापुर संस्कार भारतीचे कलाकार वनमाला मस्के, गीता व्यास, माधुरी कनगरकर, शैषनाथ वाघ, पदमाकर मोकाशे सुलोचना गवळी यांनी वेशभुषा व उज्वला महामुनी, अनिता महमुनी, मंजिरी रूईकर, साक्षी नळेगांवकर यांनी रंगभुषा केली होती. लक्ष्मीकांत सुलाखे व विवेकानंद कनगरकर , मोहन आवटी यांनी रंगमंच व्यवस्थापनाचे काम केले. संकल्पना सतीश महामुनी यांची तर नृत्यदिग्दर्शन कृष्णा पाटील यांनी केले होते.