मुंबई हल्ल्यातील शाहिदांना सिल्लोडमध्ये श्रद्धांजली

By | Updated: November 28, 2020 04:12 IST2020-11-28T04:12:01+5:302020-11-28T04:12:01+5:30

यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. संजय जामकर, कृउबा उपसभापती नंदकिशोर सहारे, पोलीस निरीक्षक ...

Tribute to the martyrs of the Mumbai attacks in Sillod | मुंबई हल्ल्यातील शाहिदांना सिल्लोडमध्ये श्रद्धांजली

मुंबई हल्ल्यातील शाहिदांना सिल्लोडमध्ये श्रद्धांजली

यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. संजय जामकर, कृउबा उपसभापती नंदकिशोर सहारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नगरसेवक सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ, सलीम हुसेन शेख, प्रशांत क्षीरसागर, बाबर शेख आदी उपस्थित होते.

- कॅप्शन : शहिदांना अभिवादन करतांना सिल्लोडचे पदाधिकारी.

Web Title: Tribute to the martyrs of the Mumbai attacks in Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.