स्मिता हॉलिडेजतर्फे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:04 IST2021-01-20T04:04:57+5:302021-01-20T04:04:57+5:30
औरंगाबाद : स्मिता हॉलिडेजने औरंगाबादकरांसाठी खास वीकएंडला ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंगचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादकरांसाठी खास वीकएंडमध्ये ट्रेकिंग ...

स्मिता हॉलिडेजतर्फे ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग
औरंगाबाद : स्मिता हॉलिडेजने औरंगाबादकरांसाठी खास वीकएंडला ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंगचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबादकरांसाठी खास वीकएंडमध्ये ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग आयोजित करून स्मिता हॉलिडेजने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासोबतच वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इतर जिल्ह्यांतून येत आहेत. औरंगाबाद पर्यटनसाठी ओपन बसच्या माध्यमातून औरंगाबाद दर्शनचे नियोजन केले आहे. या सर्व विशेष बाबींमुळे स्मिता हॉलिडेजसला सर्व पर्यटकांनी नंबर १ होण्याचा मान मिळवून दिला.
स्मिता हॉलिडे ‘देखो अपना देश’ करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्यात हनिमून टूर्स, वूमन स्पेशल, ग्रुप टूर्स, ॲडव्हेंचर टूर्स (पॅराग्लायडिंग, पॅरामोटर, पॅरासेलिंग, हॉट - बलून, स्कुबा डायव्हिंग, वॉटर राफ्टिंग) कॉर्पोरेट टूर्स आणि फॅमिली टूर्स असे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहे.
मागील ११ महिन्यांत सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅनने महाराष्ट्रातील वीकएंड सहली, ५२ टूर्स आयोजित केले असून त्या टूरसाठी ग्राहक बुकिंग करीत आहे.
अधिक माहितीसाठी स्मिता हॉलिडेज
बी-२०३, बी - विंग, स्पेस ऑलिंपिया कॉम्प्लेक्स, सूतगिरणी चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.