निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:01+5:302020-11-26T04:13:01+5:30

युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद : भारत सरकारच्या अखत्यारीतील नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्याबाबत निवासी ...

Training of Election Officers, Staff | निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक

औरंगाबाद : भारत सरकारच्या अखत्यारीतील नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक संकल्प शुक्ला यांनी यंदा घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. बैठकीस कौशल्य विकास विभागाचे एन. एन. सूर्यवंशी, बी. आर. रिठे, घाटीचे डॉ. खडसे, राष्ट्रीय छात्र सेनेचे कर्नल बर्वे उपस्थित होते. लेखाधिकारी वसंत सुर्वे, प्रकाश त्रिभुवन, कोमल प्रधान, रामेश्वर कोलते, रामेश्वर जाधव, अर्चना खोमने, रोहिणी लोंढे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Training of Election Officers, Staff