शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना; लासूर स्टेशनजवळ रेल्वे रुळला तडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 14:02 IST

तरुणाच्या सतर्कतेने सणासुदीच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली आहे.

ठळक मुद्दे लासूर ते पोटूळ स्टेशनदरम्यान नरसापूर- नगरसोल सुपरफास्ट एक्सप्रेस जात असताना जोरदार आवाज झाला. महेंद्र कुकलारे या तरुणाने त्याचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच रेल्वेप्रमुख संतोषकुमार सोमानी यांना सांगितले.

औरंगाबाद - लासूर स्टेशनजवळ रेल्वे रुळला तडा जाण्याची घटना घडली. मात्र हा प्रकार एका तरुणाच्या लक्षात आली. या तरुणाच्या सतर्कतेने सणासुदीच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली आहे.

काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी ७:२० वाजता लासूर ते पोटूळ स्टेशनदरम्यान नरसापूर- नगरसोल सुपरफास्ट एक्सप्रेस जात असताना जोरदार आवाज झाला. जवळच त्याच्या शेतात काम करणार महेंद्र कुकलारे या तरुणाने त्याचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच रेल्वेप्रमुख संतोषकुमार सोमानी यांना सांगितले.

आवाजामुळे पाहणी केली असता रेल्वे रुळाचा तुटलेला दिसला. यावेळी महेंद्रला लाल रंगाचे कापड वापरण्यास सांगितले असता त्याने स्वतःचा लाल रंगाचा शर्ट काढून सुरक्षेच्या दृष्टीने रुळावर उभा राहिला. या घटनेची रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी आले. काही वेळेतच रुळाची दुरुस्ती करण्यात आली. या मार्गाने धर्माबाद - मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस, अमृतसर -नांदेड सचखंड, नगरसोल - नरसापूर, मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस धावणार होत्या.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादAccidentअपघात