मतमोजणी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बदल

By | Updated: December 2, 2020 04:06 IST2020-12-02T04:06:03+5:302020-12-02T04:06:03+5:30

प्रोझोन मॉलकडून लहुजी चौकाकडे जाण्यासाठी नागरिकांनी एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याचा वापर करावा, तसेच लहुजी चौकाकडून प्रोझोन मॉलकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा ...

Traffic changes on the road leading to the polling station | मतमोजणी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बदल

मतमोजणी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बदल

प्रोझोन मॉलकडून लहुजी चौकाकडे जाण्यासाठी नागरिकांनी एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याचा वापर करावा, तसेच लहुजी चौकाकडून प्रोझोन मॉलकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. याबाबतची अधिसू्चना जारी करण्यात आली.

Web Title: Traffic changes on the road leading to the polling station