शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

टोयटा-किर्लोस्कर मोटर्सला छत्रपती संभाजीनगरमध्ये ८२७ एकर जमीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 20:02 IST

इलेक्ट्रिक, हायब्रिड कार्सचे होणार उत्पादन, ऑरिक सिटीने दिले अलॉटमेंट लेटर

छत्रपती संभाजीनगर : चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टाेयटो- किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७ ) बिडकीन डीएमआयसीमध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या मागणीनुसार सोमवारी ऑरिक सिटीने कंपनीला ८२७ एकर जमीन अलॉटमेंटलेटर पाठवले. यामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

टॉयोटा किर्लोस्कर मोटर यांना सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जमीन मंजूर करण्यात आली. टीकेएमने ३१ जुलै रोजी राज्य सरकारसोबत करार केला होता. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून एक ग्रीनफिल्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी स्थापन करण्यात आली आहे, जी विशेष उद्देश वाहन (SPV) महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (MITL) मार्फत विकसित होत आहे. शेंद्रा आणि बिडकीन या नोड्स विकसित होत आहेत."

२१ हजार कोटींची गुंतवणूकटीकेएम कंपनी या प्रकल्पासाठी २१ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, लवकरच काम सुरु होणार असल्याची माहिती आहे. या प्रकल्पामधून जानेवारी २०२६ पासून उत्पादन अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रात ८ हजार थेट आणि १८ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांतीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितले होते की, या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी ४ लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्सचे उत्पादन होईल.  या प्रकल्पासाठी २१ हजार कोटींची गुंतवणूक होईल. तसेच, या प्रकल्पामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती होईल, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीToyotaटोयोटा