फुलंब्रीत कठीण चिवरदान कार्यक्रम
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:59+5:302020-11-28T04:07:59+5:30
कार्यक्रमास भदन्त हर्षबोधी थेरो, भदन्त राहुलबोधी, भदन्त धम्मसरंग, भदन्त बुद्धभूषण, भदन्त शोभीतो, भदन्त सुमैध, भदन्त रोहित, भदन्त बुद्धघोष भिक्खुनी ...

फुलंब्रीत कठीण चिवरदान कार्यक्रम
कार्यक्रमास भदन्त हर्षबोधी थेरो, भदन्त राहुलबोधी, भदन्त धम्मसरंग, भदन्त बुद्धभूषण, भदन्त शोभीतो, भदन्त सुमैध, भदन्त रोहित, भदन्त बुद्धघोष भिक्खुनी धम्मशीला, भिक्खुनी आम्रपाली, श्रामनेरी संघमित्रा उपस्थित होते. विश्वात आज बौद्ध धर्म दिवसेंदिवस परिवर्तनवादी विचार मानवाला शिकवत आहे. जात, पातरहित समाज रचना घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम भिक्खू संघ करीत असून तळागाळापर्यंत धम्माचे विचार पोहोचविण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याची माहिती यावेळी भदन्त राहुलबोधी थेरो यांनी दिली.
------ कॅप्शन : चिवरदान करताना राजू सोनवणे, जनार्दन शेजवळ व भन्ते.