मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सभा

By Admin | Updated: April 16, 2017 23:11 IST2017-04-16T23:10:02+5:302017-04-16T23:11:39+5:30

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आंबेडकर पार्कवर दुपारी ३.१५ वाजता सभा होणार आहे.

Today's meeting of Chief Minister Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सभा

मुख्यमंत्री फडणवीस यांची आज सभा

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आंबेडकर पार्कवर दुपारी ३.१५ वाजता सभा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन, पालकमंत्री संभाजीराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Today's meeting of Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.