आज चित्रकला स्पर्धा
By Admin | Updated: September 7, 2014 00:23 IST2014-09-06T23:57:11+5:302014-09-07T00:23:19+5:30
जालना : लोकमत कॅम्पस क्लब तर्फंे रविवार दि ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील कीड्स कॅम्ब्रीज स्कूल डबलजीन काळुंकामाता मंदिर रोड जुना जालना येथे

आज चित्रकला स्पर्धा
जालना : लोकमत कॅम्पस क्लब तर्फंे रविवार दि ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील कीड्स कॅम्ब्रीज स्कूल डबलजीन काळुंकामाता मंदिर रोड जुना जालना येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार असून पहिली ते चौथी गटासाठी माझी शाळा, पाचवी ते सातवीसाठी सहलीचे ठिकाण व आठवी ते दहावी गणेशोत्सव हे विषय देण्यात आले आहेत. लोकमत टाईम्स् कॅम्पस् क्लबच्या वतीने आयोजित या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व गटात ३ स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेस येतांना सोबत कॅम्पस क्लबचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे़ स्पर्धेच्या ठिकाणी सदस्यता नोंदणी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहणार आहे. आधिक माहितीसाठी सत्यजित राजपूत ९६६५१०११३४ व ८४८४९२४६३४ या क्र मांकावर सपर्क साधावा. (प्रतिनिधी)