आज राष्ट्रीय सत्संग मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:26 IST2017-10-31T23:26:21+5:302017-10-31T23:26:31+5:30

बुधवारी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत तुळशी विवाह व राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 Today, the National Satsanga Melava | आज राष्ट्रीय सत्संग मेळावा

आज राष्ट्रीय सत्संग मेळावा

जालना : येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राच्या वतीने बुधवारी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत तुळशी विवाह व राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे पाच वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने विविध समित्यांची स्थापना करण्यात आले आहे. जिल्ह्यातील भाविक-भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मार्ग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title:  Today, the National Satsanga Melava