आज आंबेडकरवादी साहित्य संमेलन
By Admin | Updated: February 27, 2016 00:03 IST2016-02-26T23:52:15+5:302016-02-27T00:03:53+5:30
नांदेड : सत्यशोधक विचारमंचच्या वतीने १५ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे़

आज आंबेडकरवादी साहित्य संमेलन
नांदेड : सत्यशोधक विचारमंचच्या वतीने १५ वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे होणार आहे़ अध्यक्षस्थानी विचारवंत डॉ़ रावसाहेब कसबे हे राहणार असून आंबेडकरी चळवळीचे डॉ़ चिरंजीवी यांची प्रमुख उपस्थिती राहील़
साहित्यिक उत्तम कांबळे, सिद्धार्थ पाटील, कुंदन गोटे, प्रा़रविचंद्र हडसनकर, प्रा़ डॉ़ जगदीश कदम उपस्थित राहतील़ उपस्थितीचे आवाहन प्रा़व्ही़एऩइंगोले, रमेश सरोदे, सहसंयोजक राठोड कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा़ कैलाश राठोड, प्रफुल्ल सावंत यांनी केले आहे़