शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

सोयगावात थरार ! दहा ते बारा जणांनी दगडफेक करत केला कुटुंबावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:46 PM

हल्ल्यात कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

ठळक मुद्देसोयगाव तालुक्यातील जरंडी येथील घटना

सोयगाव : घरावर दगडफेक करून एका कुटुंबावर दहा ते बारा जणांच्या टोळक्यांने हल्ला केल्याची घटना जरंडी ( ता.सोयगाव ) येथील जुनातांडा भागात शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

जरंडी येथील जुनातांडा येथे तडवी कुटुंबाच्या घरावर रात्री १०  वाजेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. यानंतर तडवी कुटुंबावर अज्ञात १० ते १२ जणांनी हल्ला केला. यात इसा तडवी( ४५),सांडू तडवी( २५) आणि बारक्या उर्फ मनोज तडवी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.  जखमींना उपचारासाठी पाचोरा जि.जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याची शक्यता असून हल्लेखोर बाहेर गावातील असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद