शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पोत्यातून पैसे बॅगमध्ये भरताना लोकांनी हेरला अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:15 AM

नोकराने चोरलेले ३ लाख १५ हजार रुपये पोत्यात भरून आणले. या नोटा बॅगमध्ये भरताना सतर्कतेने नागरिकांनी मध्यप्रदेशातील या चोरट्यास श्रीकृष्णनगर, गारखेडा येथील मंदिरात कोंडले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नोकराने चोरलेले ३ लाख १५ हजार रुपये पोत्यात भरून आणले. या नोटा बॅगमध्ये भरताना सतर्कतेने नागरिकांनी मध्यप्रदेशातील या चोरट्यास श्रीकृष्णनगर, गारखेडा येथील मंदिरात कोंडले. त्यामुळे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.पकडलेल्या आरोपीचे नाव नारायण ऊर्फ तेजबली भय्यालाल केवट (१८) आहे. खडकेश्वर येथील रामनिवास गट्टानी यांच्याकडे तो वर्षभरापासून नोकर म्हणून काम करीत होता. आई आजारी असल्याचे कारण सांगून आरोपी गतमहिन्यात गावाला गेला होता. १५ आॅगस्टला सुटी असल्याने बँक बंद होत्या. एलपीजी गॅस पंपाचे मालक गट्टानी यांनी रकमेचा हिशेब लावला व ते उद्या बँकेत टाकू असे सांगून नेहमीप्रमाणे सुरक्षित ठेवले. दरम्यान, आरोपी केवट हा गावाहून आला. घरातील कोणालाही न भेटता तो तिसºया मजल्यावर जाऊन लपून बसला. घरात ठेवलेली रक्कम पोत्यात भरून तो मागच्या दाराने रात्रीच पसार झाला. त्याने गारखेडा परिसरातील मंदिर परिसरात रक्कम दडवून ठेवली. बुधवारी सकाळी त्याने नवीन सॅकवजा बॅग विकत आणली व त्यात रक्कम भरू लागला. मैदानावर खेळणाºया मुलांचे लक्ष या मुलाकडे गेले. ही काय भानगड हे पाहण्यासाठी मुले गेली. तेव्हा तो पळू लागला. मुलांनी व नागरिकांनी त्यास पकडून मंदिरात कोंडले. नागरिकांची मंदिर परिसरात गर्दी जमा झाली. (पान २ वर)