शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
6
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
7
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
8
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
9
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
10
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
11
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
12
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
13
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
14
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
15
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
16
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
17
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
18
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
19
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
20
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव

छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ६३ तर पंचायत समितीचे १२६ गण असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:50 IST

२०११ ची लोकसंख्या गृहीत धरून होणार प्रभाग रचना

छत्रपती संभाजीनगर : जि. प., पं. स. गण रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २०२२ साली जि. प.चा कार्यकाळ संपला आहे. तेव्हापासून आजवर प्रशासकीय राजवट आहे. दरम्यान मंगळवारी गटरचनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन बैठक होईल. २०११ च्या लोकसंख्येनुसारच येणाऱ्या जि.प. निवडणुकीसाठी ६३ तर, पंचायत समितीचे १२६ गण असणार आहेत.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीत ६२ गट व १०४ गण होते. मागील ८ वर्षांत लोकसंख्येत वाढ झाली आहे. हा विचार करून गट-गण रचना झाली तर २०१७ च्या निवडणुकीत असलेली गट-गण संख्या आगामी निवडणुकीत वाढणार आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २०२२ मध्येच संपला होता. मात्र, कोरोना, ओबीसी आरक्षण व इतर कारणांमुळे निवडणुका लांबल्या. निवडणूक आयोगाकडील प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासकच कारभार पाहतील. तीन वर्षांपासून जि. प. वर प्रशासकीय राजवट आहे.

जिल्हा परिषदेतील २०२२ पर्यंतचे पक्षीय बलाबलकाँग्रेस : १६भाजप : २४शिवसेना : १८राष्ट्रवादी : २अपक्ष : २एकूण : ६२

२०११ च्या लोकसंख्येनुसार गट, गणाचे आकडे

तालुक्याचे नाव.............. लोकसंख्या एकूण.........एससी.............एसटी.............जि.प.गट संख्या...........पं.स.गणछत्रपती संभाजीनगर...............३४४४६९................५०८६४.......८५४४............१०............................२०

सोयगाव.......................१०५७२७............११०८३..............१४४५३..........०३............................०६सिल्लोड....................३०१७३३..............२६९११..............२६२६८..........०९...........................१८

कन्नड.....................३००२६०................२६९८७.............२२७९३..........०८...........................१६फुलंब्री...................१४६८४७................१५१५७..............२५८६............०४..........................०८

खुलताबाद...............१०२५७९...............११०१२.............६०६०...........०३.......................०६वैजापूर.....................२७००७५.............३५३३४...............१७४३७...........०८......................१६

गंगापूर......................३३०४१०............५३९८३.................१४२८६...........०९...................१८पैठण...................३०८०६५....................४२७०६............७५१६............०९.....................१८

एकूण.................२२१०१६५................२७४०३७..............११९९४३........६३..................१२६

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024