शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘गली गली में शोर हैं, सेना-भाजप चोर हैं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:07 IST

‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली

ठळक मुद्देऔरंगाबादेत काँग्रेसची कचरा दिंडी : आठ दिवसांत कचरा उचला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली. दिंडीत टाळ-मृदंगासह तीन ट्रॅक्टरमध्ये जनतेला कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार यांचे घणाघाती भाषण झाले. ‘मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगा आणि राजीनामे देऊन मोकळे व्हा.येत्या आठ दिवसांत शहरातील कचरा जर उचलला गेला नाही तर काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल’ असा इशारा पवार यांनी दिला. नंतर एका शिष्टमंडळाने मनपाच्या अतिरिक्त आयुक्त मंजूषा मुथा यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. यावेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, माजी अध्यक्षा रेखा जैस्वाल, मनपा गटनेते भाऊसाहेब जगताप पाटील, डॉ. पवन डोंगरे, बबन डिडोरे, इब्राहिमभय्या पटेल,किशोर तुळशीबागवाले, बाबा तायडे, पंकजा माने, इब्राहिम पठाण, मीर हिदायत अली, शेख रमजानी आदींचा समावेश होता.यांचा सहभागमिलिंद पाटील, खालेद पठाण, जगन्नाथ काळे, पृथ्वीराज पवार, इक्बालसिंग गिल, नगरसेविका सायली जमादार, नगरसेवक अय्युब खान, नगरसेवक अब्दुल नईम अब्दुल रशीद, अश्फाक कुरेशी, सुनीता तायडे निंबाळकर, विजया भोसले, छाया मोडेकर, अनिता भंडारे, शेषराव तुपे पाटील, बाबूराव कावसकर, नायबराव दाभाडे, मोहंमद झाकेर, मोहंमद मुश्फीर, पुष्पा जगताप, वनिता राऊत, अंजली म्हस्के, अनिल मालोदे, मुद्दस्सर अन्सारी, अशोक डोळस, अंकुश चौधरी, पाटणी, शकुंतला पट्टेकर, किरण कांबळे, सचिन पवार, विजय काकडे, मोहंमद फारुक, अजीज खोकर, सय्यद रियाज, एम. ए. अजहर, अनिल जगताप, संकेत येवले, भाऊसाहेब भोळे आदींनी सहभाग घेतलाअन्यथा तीव्र आंदोलन करणार...जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेने काही दिवसांपूर्वी कचरा टाकला होता. तसाच काही प्रकार घडतो की काय म्हणून मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा व मनपाच्या सुरक्षारक्षकांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. पण ट्रॅक्टरमधील कचरा मनपा प्रवेशद्वाराजवळ न टाकता कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नagitationआंदोलन