शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

...तर सिडको एन-२ मधील क्रिकेट स्टेडियमची जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:34 IST

एन-२ येथील क्रिकेट मैदानाचे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे अतिरिक्त भाडेपट्टा प्रीमियमचे ७० लाख रुपये थकले असून, सिडको प्रशासनाने असोसिएशनला ३० दिवसांत रक्कम न भरल्यास स्टेडियमवर जप्तीची कारवाई होईल, अशी नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-२ येथील क्रिकेट मैदानाचे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे अतिरिक्त भाडेपट्टा प्रीमियमचे ७० लाख रुपये थकले असून, सिडको प्रशासनाने असोसिएशनला ३० दिवसांत रक्कम न भरल्यास स्टेडियमवर जप्तीची कारवाई होईल, अशी नोटीस बजावली आहे.सिडकोच्या स्थापनेनंतर १९९० च्या दशकात जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली. सहा वर्षांनंतर संबंधित लीजडीडधारकांनी करारानुसार विकास केला नाही, तर सिडको जागा ताब्यात घेते व पुन्हा लिलाव करते. मात्र, मागील तीन दशकांपासून क्रिकेट असोसिएशनचे मैदान हिरवळ आणि संरक्षक भिंत बांधकामाच्या पलीकडे सरकलेले नाही.रात्रीच्या वेळी त्या मैदानाच्या अवती-भोवती तळीरामांची बैठक असते. आसनव्यवस्थेची पूर्णत: वाट लागलेली आहे. मैदानाची दुरवस्था हा संशोधनाचा विषय असून, सध्या तरी सिडकोने ७० लाख रुपये वसुलीसाठी नोटीस बजावली आहे.