एन-३ सिडकोत रात्रीतून दोन ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:44+5:302020-11-12T07:26:44+5:30

सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज मनपानेदेखील महत्त्वाच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरात लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची ...

Theft of sandalwood trees at two places in N-3 CIDCO | एन-३ सिडकोत रात्रीतून दोन ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी

एन-३ सिडकोत रात्रीतून दोन ठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी

सीसीटीव्ही कॅमेरे काळाची गरज

मनपानेदेखील महत्त्वाच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरात लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी दक्ष नागरिक राहुल इंगळे यांनी केली आहे.

कॅप्शन... एन-३ परिसरातून चंदनाचे झाड दोन ठिकाणांहून चोरी झाल्याचे दिसत आहे.

Web Title: Theft of sandalwood trees at two places in N-3 CIDCO