शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

एन १ परिसरात सव्वा दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:16 IST

सिडको एन १ परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळील बंद बंगला फोडून चोरट्यांनी ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २९ हजार रूपये असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला.

औरंगाबाद : सिडको एन १ परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळील बंद बंगला फोडून चोरट्यांनी ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २९ हजार रूपये असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकााळी ११: ३० वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चोरांविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.बंगल्यात राहणारे प्रेमजी नॉर हे गुजराती कुटूंब दि. २२ रोजी सहकुटूंब गुजरातमधील त्यांच्या गावी गेले होते. बंगल्याला कुलूप पाहून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप आणि लाकडी दरवाजा तोडला. कपाट उचकटून त्यातील १ तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ३ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि २९ हजार रूपयांच्या रोख रकमेची चोरी केली. बुधवारी सकाळी प्रेमजी यांचे बंधू गणेश हिराजी नॉर हे प्रेमजी यांचे घर सुरक्षित आहे की नाही, हे पाहण्यासाठी आले असता, सदर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.याप्रकरणी गणेश यांनी नोंदविलेल्या तक्ररीवरून पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, सहायक पोलीस उपनरिीक्षक चव्हाण, हवालदार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या फुटेजची तपासणी सुरू केली असूून चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असावेत, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तविली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीcidco aurangabadसिडको औरंगाबाद