शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्यावरील अन्याय थांबवा'; पत्नीपीडितांनी शिर्षासन करीत केला पुरुष हक्क दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 17:01 IST

करोडीच्या आश्रमात अनोखे आंदोलन; शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

वाळूज महानगर : करोडी येथील आश्रमात रविवारी पत्नीपिडीतांनी शिर्षासन आंदोलन करुन अनोख्या पद्धतीने जागतीक पुरुष हक्क दिन साजरा केला. या आंदोलनाच्या माध्यमातून पुरुषांवर होणारे अन्याय थांबवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पत्नीपिडीतांना केला.

दरवर्षी जगभरात १९ नोव्हेंबरला जागतीक पुरुष हक्क दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन करोडीच्या पत्नीपिडीत आश्रमात गत ७ वर्षापासून पुरुषावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिर्षासन आंदोलन केले जाते. रविवारी पत्नी पिडीत आश्रमात पुरुष हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कावळ्याच्या पुतळ्याची पुजा करण्यात आली. यानंतर पत्नी पिडीत आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.भारत फुलारे यांच्या उपस्थितीत पत्नीपिडीतांनी शिर्षासन (खाली मुंडके वर पाय) आंदोलन करीत विविध घोषणा देऊन  परिसर दणाणुन सोडला होता.

देशातील बहुताश कायदे महिलांच्या बाजुने असल्याने काही महिलाकडून पुरुषांना आडणचीत आणण्यासाठी या कायद्याचा दूरोपयोग केला जात असल्याचा आरोप अ‍ॅड.फुलारे यांनी केला. महिला सशक्तीकरणाºया नावाखाली पुरुषांच्या न्याय हक्काकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड पत्नीपिडीतांकडून केली जात आहे.  महिलांच्या बाजुने कायदे असल्याने या कायद्याचा सर्रासपणे दुरुपयोग सुरु असून कौटंबिक वादातून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. पुरुषांनाही महिलाप्रमाणे कायद्याचे संरक्षण द्यावे या मागणीसाठी शिर्षासन आंदोलन करण्यात आल्याचे अ‍ॅड.भारत फुलारे यांनी सांगितले. या आंदोलनात चरणसिंग घुसिंगे, प्रविण कांबळे, विजय नाटकर, संजय भांड, वैभव घोळवे, सोमनाथ मनाळ, विशाल नांदेडकर आदींनी सहभाग घेतला होता.

स्वंतत्र पुरुष आयोग स्थापन करादेशभरात दिवसेंदिवस पुरुषावर अन्याय होण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. पुरुषावरील अन्याय थांबविण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. पुरुषांच्या न्याय हक्कासाठी शासनाने स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन करावा, महिलांसाठी असलेले एकतर्फी कायदे रद्द करण्यात यावे, पुरुषांना छळण्यासाठी कायद्याचा दूरुपयोग करणाºया महिलावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी शासन दरबारी गत ७ वर्षापासून पाठपुरावा सुरु असल्याचे अ‍ॅड.भारत फुलारे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक