शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘एक जोडी चप्पल समाधानाची’; नव्या चपलांची भेट मिळताच अनवाणी फिरणारे चिमुकले सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:18 IST

अचानक मिळालेल्या या भेटीने अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असल्याचे पाहायला मिळते.

छत्रपती संभाजीनगर : गरीब कुटुंबातील अनेक मुलांना चप्पल नसल्याने अनवाणी चालण्याची वेळ येते. अशा मुलांना नवी-कोरी चप्पल भेट देण्यासाठी आस्था जनविकास संस्थेने ‘एक जोडी चप्पल समाधानाची’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शहराच्या विविध भागांसह बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथे अनवाणी प्रवासाला निघालेल्या चिमुकल्यांना चपलेचा जोड भेट दिला जात आहे. अचानक मिळालेल्या या भेटीने अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असल्याचे पाहायला मिळते.

चपलेअभावी चिमुकल्यांना होणारा त्रास ‘आस्था’च्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी यांच्या लक्षात आला. त्यांनी समाज माध्यमावर ही बाब टाकून दानशूरांना किमान एक जोड चपलेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

उपक्रमासाठी यांचे सहकार्यउपक्रमासाठी सरिता लोणीकर, आरती पाटणकर, अक्षय कोडीलकर, आनंद अय्यंगार, यामिनी आसर, रितू नरवडे, अंजू मुळे, ज्योती करमासे, कविता पेरे पाटील, मंजुषा माळवतकर, अर्चना पिसू, रूपाली कुलकर्णी, अभिजित बागुल, डॉ. रेणू चव्हाण, वैशाली सदगुले, अश्विनी जहागीरदार, अदिती आठवले, लीना जोशी, मीना खंडागळे, विद्या पाटील, शशांक तांबोळी, अनुराधा कामत, विजय रणदिवे, संजय बरीदे, सुषमा गोटुरकर, प्राजक्ता भोसले वाघ, वैशाली नांदगावकर, अविनाश खांबेकर, प्रा. विद्या पाटील, मंजिरी व सलोनी संपट, अर्चना जोशी, संजोग बडवे, रजनी पाटील, ज्योत्स्ना पुजारी, तनया पाटील, अजिंक्य जवळीकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :social workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद