शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चार दिवसांनंतर उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 18:56 IST

घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने याची माहिती पोलीसांना दिली. 

कन्नड - शहरातील शिवनगर भागात भाडेकरूने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण पुरी असे मृताचे नाव असून तीन ते चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने याची माहिती पोलीसांना दिली. 

शिवनगरमध्ये लक्ष्मण सखाराम पुरी ( ४५, मुळगाव पैठण ह. मु. कन्नड ) हा कैलास वाल्मीक गोरे यांच्या घरात भाड्याने राहत होता. तीन ते चार दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालक गोरे यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सपोनि सचिन खटके, बीट अंमलदार मोईस बेग, पंकज गाभुड, धोंडकर व नरोडे यांनी घटनास्थळी जाऊन खोलीचा दरवाजा तोडला. आत लक्ष्मण पुरी याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. मृतदेह कुजू लागल्याने दुर्गंधी पसरली होती. अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलेली असावी असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

डीटीपी ऑपरेटर म्हणून होता कार्यरत लक्ष्मण पुरी हा उत्कृष्ट टायपिस्ट होता. तो शहरातील स्टँप वेंडरकडे डीटीपी ऑपरेटर म्हणून कामाला होता. घरात त्याच्यासह पत्नी आणि दोन मुले राहत होती. त्यास दारूचे व्यसन होते. पती-पत्नीचे भांडण झाल्याने पत्नी दोन्ही मुलांसह माहेरी गेलेली होती. दारुच्या नशेतच त्याने गळफास घेतलेला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद