शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पाडापाडीची कारवाई लेबर कॉलनीत होणारच; न्यायालयाकडून दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 12:22 IST

शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होते.

औरंगाबाद : विश्वासनगर लेबर कॉलनीवर पाडापाडीची कारवाई होणारच, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होते. खंडपीठाने याचिका फेटाळल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले; तर दुसरीकडे, लेबर कॉलनी वासीयांचे पुनर्वसन करावे, नंतरच कारवाई करावी, अशी मागणी भाजप शहर जिल्हाध्यक्ष संंजय केणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. पाडापाडीच्या कारवाईला विरोध असल्याचे सांगून त्यांनी वरळीतील बीडीडी चाळीप्रमाणे तेथील रहिवाशांचे पुनवर्सन करण्याची मागणी केली. या वेळी लेबर कॉलनीमधील रहिवासी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. आजवर अनेकदा मुदत देण्यात आली आहे. सध्या तेथील इमारती धोकादायक असून पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास जीवितहानी झाल्यास काय करणार, असा मुद्दा आहे. या आठवड्यात पाडापाडीची कारवाई सुरू होईल.

पुनर्वसन करण्याची मागणीपर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील बीडीडी चाळीप्रमाणे निर्णय घेऊन लेबर कॉलनीवासीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष केणेकर यांनी केली. तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या तांत्रिक चुकीमुळे लेबर कॉलनीचे पुनर्वसन झाले नाही, त्यामुळे लेबर कॉलनीवासीयांना ३५ वर्षांपेक्षा जास्त संघर्ष करावा लागला. कोर्टाने दिलेला निर्णय स्वीकारून जिल्हा प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. महाविकास आघाडी सरकारने बीडीडी सरकारी निवासस्थानाबाबतीत धोरणात्मक निर्णय घेत तेथील सदनिकाधारकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद