शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

दोन्हीकडील 'टोकांच्या वक्तव्यां'मुळे वातावरण तापले; मनोज जरांगेंच्या पोलीस सुरक्षेत मोठी वाढ!

By बापू सोळुंके | Updated: October 7, 2025 13:19 IST

मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. तेव्हापासून या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आणि ओबीसी नेत्यांचे परस्परविरोधी वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा मंगळवारी(दि.७) सकाळपासून वाढविली आहे. जरांगे पाटील हे साध्य शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 

मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. तेव्हापासून या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. हा जी.आर. रद्द करावा, यासाठी ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात येत आहे. शिवाय काही जणांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना लक्ष केले. तर ओबीसी नेते ही जरांगे पाटील यांच्यावर टिका करीत आहेत. मराठा आणि ओबीसी नेत्यांच्या परस्परांवरील टोकांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी जरांगे यांची सुरक्षा वाढविल्याचे दिसून आले. १० पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले. तसेच  पोलिसांची मोठी व्हॅन तेथे ठेवण्यात आली आहे.

नियमित बंदोबस्तमनोज जरांगे पाटील हे जेव्हाही रुग्णालयात दाखल होतात, तेव्हा त्यांना नियमित सुरक्षा पुरविली जाते. तशीच सुरक्षा आजही देण्यात आली आहे. ही नियमित सुरक्षा आहे.- सचिन कुंभार, पोलीस निरीक्षक जवाहरनगर.

English
हिंदी सारांश
Web Title : Heightened security for Manoj Jarange Patil amid heated statements.

Web Summary : Following heated exchanges between Maratha and OBC leaders, police increased security for Maratha reservation leader Manoj Jarange Patil, who is currently hospitalized. This action was taken due to rising tensions surrounding the Maratha reservation issue.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर